लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक, काँग्रेसची टीका - Marathi News | Kharghar heatstroke tragedy: A one-member government committee to probe the Kharghar case is a mere dust-up, criticizes the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक''

Kharghar heatstroke tragedy: खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

Maharashtra Government: वॉर रूममधील प्रकल्प तरी गतीने पूर्ण करा, आढावा बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Maharashtra Government: Complete the projects in the war room at speed, directives of Chief Minister, Deputy Chief Minister in the review meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वॉर रूममधील प्रकल्प तरी गतीने पूर्ण करा, आढावा बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Maharashtra Government: मुख्यमंत्री वॉर रूमशी निगडित सर्वच प्रकल्प राज्याच्या तसेच मुंबई महानगराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याबाबत सर्वच यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करावी. ...

मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही; कोणीही गैरसमज करून घेऊ नये- एकनाथ शिंदे - Marathi News | The path to Maratha reservation is not closed; Government's readiness to do what is possible-CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही; कोणीही गैरसमज करून घेऊ नये- एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

फेरविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी; अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं मत - Marathi News | Congress leader Ashok Chavan has reacted after the rejection of the Maratha reservation petition. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी; अशोक चव्हाण यांचं मत

मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला धक्का, पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, आता ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ अखेरचा पर्याय - Marathi News | Maratha Reservation: Shock to Maratha Reservation, Reconsideration Petition Rejected by Supreme Court, Now 'Curative Petition' Last Option | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला धक्का, पुनर्विचार याचिका फेटाळली, आता उरला केवळ हा अखेरचा पर्याय

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने केलेली पुनर्विचार याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण लागू होण्याची शक्यता मावळली आहे.  ...

हे काय...बुलढाण्यात गावच्या रस्त्यासाठी ८५ वर्षीय आजीच करणार उपोषण - Marathi News | The 85-year-old grandmother will go on hunger strike for the village road in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हे काय...बुलढाण्यात गावच्या रस्त्यासाठी ८५ वर्षीय आजीच करणार उपोषण

पंचायत समितीपासून मंत्रालयापर्यंत सर्वांनाच निवेदनही पाठविले आहे. ...

महिलांना ‘नॉन क्रिमिलेयर’ची अट नाही, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय; खुल्या, मागास प्रवर्गाला मोठा दिलासा - Marathi News | Women do not have 'non-crimelayer' condition, decision in cabinet meeting; Open, a big relief to the backward class | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना ‘नॉन क्रिमिलेयर’ची अट नाही, मंत्रिमंडळाचा निर्णय; खुल्या, मागास प्रवर्गाला मोठा दिलासा

Maharashtra Government: खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  ...

शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत - Marathi News | The central postal center set up in the Ministry was inaugurated by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत

सर्व विभागाचे टपाल एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे. ...