स्वाईन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पारोसिस आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या बाबी अंमलात आणल्या आहेत त्या राज्यातील महापालिकांनी स्वीकारुन त्यानुसार कार्यवाही करावी. असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...
मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याच्या मागणीला राज्य सरकारने हरताळ फासला आहे. नवी मुंबईत ही वास्तु उभारण्याचा घाट घातला जात असून केंद्राऎवजी उपकेंद्र उभारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. ...
२ लाख २३ हजार ९३५ अतिक्रमकांची समस्या १५ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा निकाल गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. ...
ज्येष्ठ सनदी अधिकारी विजयकुमार गौतम हे येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे २०११ ते २०१४ दरम्यान प्रभारी संचालक असताना झालेल्या सुमारे १०० कोटी रुपयांचे कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) करण्याची शिफारस ...
माजी राज्यमंत्री व विद्यमान भाजप आमदारांनी राज्यपालांच्या नावाचा गैरवापर करत पुण्यातील पाषाण भागात ललितकुमार जैन या बिल्डरला खोटी कागदपत्रे करुन दिली. ...
मुंबईत गोरगरिबांच्या घरांसाठी यूएलसीची २,८०८ हेक्टर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला असून यात २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ...