लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Maratha reservation case hearing in Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Maratha Aarkshan News : मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द - Marathi News | Shiv Sena-Congress-NCP Governor's visit abruptly canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द

सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत महाशिवआघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. ...

Maharashtra Government:'भाजपा नं. १... आमच्याशिवाय सरकार बनू शकणार नाही'; चंद्रकांतदादांचाही इरादा पक्का - Marathi News | Maharashtra Government: Unable to establish power in maharashtra without BJP: Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government:'भाजपा नं. १... आमच्याशिवाय सरकार बनू शकणार नाही'; चंद्रकांतदादांचाही इरादा पक्का

Maharashtra News : राज्यात भाजपाच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...

Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत; सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरु मात्र... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar gives big hints on power; The process of forming a government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत; सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरु मात्र...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. ...

शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Congress-NCP ready for give Chief Minister Post to Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ...

शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले? - Marathi News | BJP's formula failed in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपामधील अनेक कच्चे दुवे या निवडणूक निकालातून पुढे आले आहेत... ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - Marathi News | Nawab Malik said that Shiv Sena will be the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | maharashtra election 2019 petition filed against shiv sena ncp congress in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : याचिकेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिवादी ...