लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

...त्यापेक्षा आम्ही काँग्रेस आणि पवारांची भांडी घासतोय सांगा; राऊत, आदित्य यांना राणेंचा टोला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena leader Sanjay Raut, Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यापेक्षा आम्ही काँग्रेस आणि पवारांची भांडी घासतोय सांगा; राऊत, आदित्य यांना राणेंचा टोला

'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरल्याने सध्या हा पोस्टर राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. ...

'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही' - Marathi News | Sandeep Deshpande has said that MNS chief Raj Thackeray had criticized PM Narendra Modi over BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही'

भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Minister Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केला होता. ...

‘सीएए’ला जोरदार समर्थन; तिरंग्याखाली एकवटले धारणीकर - Marathi News | Strong support for 'CAA'; Consolidated holder under triangle in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सीएए’ला जोरदार समर्थन; तिरंग्याखाली एकवटले धारणीकर

केंद्राच्या सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी धारणी शहरातून रॅली काढण्यात आली. ...

विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार  - Marathi News | What were the police outside the university doing when the students were being beaten? - Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार 

जेएनयूमधील हिंसाचाराच्या विरोधाच्या आंदोलनात रोहित पवार सहभागी ...

मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पात्र घरांना मान्यता द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Approve eligible homes residing on the upper floors of Mumbai slums; Demand for Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पात्र घरांना मान्यता द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 40 लाख इतकी असून, यापैकी, 60 टक्के लोक आजही झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहेत. ...

या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला - Marathi News | NCP leader Dhananjay Munde has criticized BJP's Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात गुप्त विकास झाला असून हा विकास कुणालाच दिसला नाही. ...

...तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; शेतकऱ्याच्या धक्काबुक्कीवर बच्चू कडूंचा इशारा - Marathi News | Minister Bachu Kadu said that the CM meet the farmers and the common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; शेतकऱ्याच्या धक्काबुक्कीवर बच्चू कडूंचा इशारा

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एक शेतकरी त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीबाहेर आला होता. ...