महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. ...
केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याच्या वृत्ताने शनिवारी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती. ...
महाविकास आघाडी सरकारमधील नवनियुक्त मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे ...
शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं. ...
अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या बंद दरवाज्याआड चर्चा झाली. ...
शिवसेनेत अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असताना त्यांना संधी देण्यात आली नाही. ...
सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले ...
आजवरची परंपरा किंवा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री झालेले नेते मंत्री झालेत, पण मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत ...