लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका - Marathi News | What Shiv Sena had to give Eknath Khadse? criticism of Chandrakant Patil on uddhav thackrey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मात्र, यामध्ये नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. ...

...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut attack BJP on No Maharashtra tableau at this year's R-Day parade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

'आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?' ...

'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा' - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena's Rs 10 rupee plate plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली असून राज्यसरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. ...

'...तर भाजपा, शिवसेना, आरपीआयने सरकार स्थापन केलं असतं' - Marathi News | Ramdas Athawale says I don't think the three-wheeler goverment can run long | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर भाजपा, शिवसेना, आरपीआयने सरकार स्थापन केलं असतं'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने विरोधी पक्ष म्हणून मतदान केलं होतं. ...

मंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Cabinet portfolio distribution to be held till evening - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस 30 डिसेंबर रोजी झाला होता. ...

Maharashtra Ministry List 2020 : अजित पवार अर्थमंत्री, आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं; 'असं' आहे महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar to be giving the finance minister's account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Ministry List 2020 : अजित पवार अर्थमंत्री, आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं; 'असं' आहे महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप

Ministry List of Maharashtra 2020 : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या एकूण 36 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. ...

काँग्रेसभवनाच्या तोडफोडीवर बाळासाहेब थोरात म्हणतात... - Marathi News | Workers of Congress MLA Sangram Thopte had vandalized the Congress Bhawan in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसभवनाच्या तोडफोडीवर बाळासाहेब थोरात म्हणतात...

शिवाजीनगर येथील काँग्रेसभवनाची तोडफोड केली होती. ...

आज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण...; रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena leader Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण...; रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला

रामदास कदम हे देखील मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असून शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...