नवे सरकार आले की, आधीचे अधिकारी मोठ्या प्रमाणात बदलले जातात. उद्धव ठाकरे सरकारही तेच करीत आहे.फक्त कार्यक्षम अधिकाऱ्यांचा बळी जाऊ नये आणि सुमार अधिकाऱ्यांना बक्षिसी मिळू नये एवढीच अपेक्षा आहे. ...
राज्यातील बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात स्वतंत्र अध्यक्ष न ठेवता कामगार मंत्रीच आता या मंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. ...
वाडिया रुग्णालयाशी असलेले वाद मिटविण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्याबरोबर एक बैठक घ्या. या बैठकीत सर्व वाद सामंजस्याने सोडवा आणि तरीही वाद मिटत नसतील तर भागीदारी सोडा ...
साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात... ...