महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण लक्षणीय वाढत असताना लसीकरणावर अधिक भर देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. ... ...
महसूलमंत्री थोरात यांनी दिला वर्षाचा पगार ...
कोणत्या जिल्ह्याला किती लस देणार/दिली याचे आकडे द्या, मनमानी थांबवा! वाटपासाठीचे निकष जाहीर करा!! ...
पोलीस महासंचालकांनी पत्र मागे घेण्याचा सल्ला दिल्याचा दावा ...
Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ...
मोफत लसीकरणाचा लाभ राज्यातील ५ कोटी ७१ लाख लोकांना होईल. ...
‘लोकमत’ने बुधवारच्या अंकातच निर्बंध आणखी वाढणार, याविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे. ...
भारतीय जनमानस तयार व्हायला वेळ लागतो; पण एकदा तयार झाले तर विजय प्राप्त केल्याशिवाय मागे हटत नाही. ...