लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Sharad Pawar: धमक्या देऊन आवाज बंद करु शकत नाही; माझा कायदा अन् सुव्यवस्थेवर विश्वास, शरद पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Cannot silence the voice by threats; I believe in law and order, said that NCP Chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमक्या देऊन आवाज बंद करु शकत नाही; माझा कायदा अन् सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास-शरद पवार

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील अनेक नेते याचा निषेध करत आहे. तर धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized the state government. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

राज्यातील मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरण हळूहळू बाहेर काढतोय. त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा - Marathi News | Policies announced for farmers in the state, but no action on them; Said that NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.  ...

दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; राज्य महिला आयोगाचं पत्र - Marathi News | Mira Road Crime: Day by day such incidents are increasing, the home department needs urgent attention; Letter from Maharashtra Commission for Women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; महिला आयोगाचं पत्र

मीरा रोडमधील या घटनेने महाराष्ट्रासह संपू्र्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे. ...

'महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…'; अमित ठाकरे संतापले - Marathi News | MNS leader Amit Thackeray has expressed his anger over the incident in the hostel at Marine Drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…'; अमित ठाकरे संतापले

मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. ...

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत; कोल्हापूर प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली शंका - Marathi News | Opposition leader Ajit Pawar has also reacted on the Kolhapur Incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत; कोल्हापूर प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली शंका

कोल्हापूर प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की...; संभाजीराजे आक्रमक - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje tweeted and demanded action against the accused in the Kolhapur case. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की...; संभाजीराजे आक्रमक

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.  ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar will create a talking audio and video book on Chhatrapati Shivaji Maharaj in 20 languages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- मुनगंटीवार

सहा दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचं विशेष टपाल तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...