लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी AI चा वापर होणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | Important news for farmers AI will be used to reduce costs and increase production Information from Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी AI चा वापर होणार; अजित पवारांची माहिती

कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर  - Marathi News | Another scheme for the women of the state Focus on empowering in the industrial sector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर 

पिंक रिक्षा, लाडकी बहीण योजना, फिरते पथक यासह विविध योजनांचा आदिती तटकरे यांच्याकडून यावेळी आढावा घेण्यात आला. ...

आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ - Marathi News | Now the battle of district planning committees; Competition for the appointments of nominated and specially invited members | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ

अशातच शासनाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या २८ जानेवारी रोजी तत्काळ प्रभावाने रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत. ...

पोषण आहारासाठी साखर देणार नाही, लोकसहभागातून व्यवस्था करण्याचे महाराष्ट्र सरकारचे निर्देश - Marathi News | Sugar will not be provided for mid day meal, Maharashtra government directs to make arrangements through public participation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोषण आहारासाठी साखर देणार नाही, लोकसहभागातून व्यवस्था करण्याचे महाराष्ट्र सरकारचे निर्देश

Mid Day Meal Latest news: सध्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यापुढील वर्गांसाठी जास्त उष्मांक आणि प्रथिनयुक्त आहार देण्याची तरतूद आहे. ...

राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा - Marathi News | 1 lakh 94 thousand special executive officers will be appointed in Maharashtra says chandrashekhar bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

राज्यात लवकरच दोन लाखांच्या आसपास विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज - Marathi News | Maharashtra Government guarantees MMRDA's loan of Rs 12,000 crore, loan from REC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज

MMRDA News: मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच आणखी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. ...

मंत्रालयातील प्रवेशासाठी आता एफआरएस तंत्रज्ञान लागू; प्रशासनाने काय आवाहन केलं? - Marathi News | FRS technology now implemented for entry in the ministry What did the administration appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील प्रवेशासाठी आता एफआरएस तंत्रज्ञान लागू; प्रशासनाने काय आवाहन केलं?

या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे. ...

नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे - Marathi News | 294 more villages to be included in new Mahabaleshwar; Proposal of villages in Satara, Jawali, Patan to the government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे.  ...