lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2024

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live Updates

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live Updates 
Read More
चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल - Marathi News | Funds are given by looking at faces ncp Rajesh Tope criticizes ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

"विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार - Marathi News | Ashish Shelar slams Opposition Ambadas Danve regarding law and order pollution Mumbai police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

महाविकास आघाडीच्या काळात काय घडलं याचा पाढा वाचत, 'तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये', असेही शेलार म्हणाले. ...

राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी- अंबादास दानवेंची घणाघाती टीका - Marathi News | Ambadas Danve says Massive corruption in the Maharashtra failure of the government to maintain law and order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी- अंबादास दानवेंची घणाघाती टीका

सरकार व्यावसायिकांच्या मागे, सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडल्याचाही केला आरोप ...

'मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना गुजरातला जाण्यासाठी धमकी दिली जातेय'; रोहित पवारांचा आरोप - Marathi News | What is the need for bullet trains when airplanes are available?; MLA Rohit Pawar's question, targeting the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना गुजरातला जाण्यासाठी धमकी दिली जातेय'; रोहित पवारांचा आरोप

वंदे भारतमुळे लोकल ट्रेनच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाली आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. ...

'महाराष्ट्रात आजही भरपूर प्रमाणात लोडशेडिंग'; शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | 'Lots of Loadshedding Still in Maharashtra'; Shashikant Shinde's criticism of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात आजही भरपूर प्रमाणात लोडशेडिंग'; शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा

वार्षिक बजेटमध्ये तुम्ही जर १ लाखाची तरतूद करतात. तर, यांना मानधन का दिले जात नाही?, असा प्रश्नही शशिकांत शिंदे यांनी विचारला. ...

वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान - Marathi News | Rising revenue expenditure, increasing debt and limited income; A big challenge of financial management before the maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वित्तमंत्री अजित पवार यांनी ६ लाख ५२२ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला. ...

सहकारी संस्था विधेयक भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे; सरकारने पुनर्विचार करावा! - Marathi News | Co-operative Societies Bill fueling corruption The government should reconsider suggests Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्था विधेयक भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे; सरकारने पुनर्विचार करावा!

विरोधकांची सभागृहात मागणी, विधेयकालाही कडाडून विरोध ...

"आजचा अर्थसंकल्प म्हणजे ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा प्रयत्न"; जयंत पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Budget 2024 is an attempt to revive the faltering popularity says NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजचा अर्थसंकल्प म्हणजे ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा प्रयत्न"; जयंत पाटलांचा हल्लाबोल

कोणतेही नियम न पाळता मांडण्यात आलेला अर्थसंकल्प असल्याचीही केली टीका ...