लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

शाळांमध्ये आता 'पद्मावती'चा धडा, शिकवणार 'पद्मावती'च्या बलिदानाची कहाणी  - Marathi News | 'Padmavati' chapter in schools, teachings of 'Padmavati' sacrifice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळांमध्ये आता 'पद्मावती'चा धडा, शिकवणार 'पद्मावती'च्या बलिदानाची कहाणी 

'पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराणी पद्मावतीवर शाळेत धडा शिकवला जाईल. राणी पद्मावतीच्या बलिदानाची गाथा विद्यार्थी वाचतील. यासाठी त्यांना चुकीच्या माध्यमांवर अवलंबून रहावं लागणार नाही ...

...म्हणे अमेरिका, इंग्लंडपेक्षाही मध्य प्रदेश सरस ; पुन्हा बोलले शिवराजसिंह चौहान - Marathi News | ... says America, Madhya Pradesh better than England; Again spoke Shivraj Singh Chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणे अमेरिका, इंग्लंडपेक्षाही मध्य प्रदेश सरस ; पुन्हा बोलले शिवराजसिंह चौहान

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे. ...

अन् भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू आणि दिला फ्लाइंग किस - Marathi News | Chief Minister said in the program "Love You" and "Flying Kiss" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन् भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू आणि दिला फ्लाइंग किस

यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला असून या गर्दीतील खास व्यक्तीला ​त्यांनी फ्लाइंग किस दिला आणि सगळ्यांनाच चकित केलं. ...

अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले, शिवराज सिंह चौहान यांचा दावा - Marathi News | Roads in Madhya Pradesh are better than US roads - Shivraj Singh Chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले, शिवराज सिंह चौहान यांचा दावा

अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. ...

'यस सर-यस मॅडम'च्या जागी आता शाळांमध्ये 'जय हिंद' बोलून लागणार हजेरी - Marathi News | 'Yes Sir-Yes Madam' will be replaced by 'Jai Hind' in schools now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यस सर-यस मॅडम'च्या जागी आता शाळांमध्ये 'जय हिंद' बोलून लागणार हजेरी

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे. ...

Good News - 87 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी नदी जोडणी प्रकल्पाचा नारळ महिन्याभरात फुटणार - Marathi News | $ 87 billion ambitious river linking project will start within a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Good News - 87 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी नदी जोडणी प्रकल्पाचा नारळ महिन्याभरात फुटणार

अनेक वर्षांच्या चालढकलीनंतर महत्त्वाकांक्षी नद्या जोडणी प्रकल्पाला मुहूर्त लाभणार आहे. सरकारी सूत्रांच्या सांगण्यानुसार येत्या महिन्याभरात 87 अब्ज डॉलर्सच्या या प्रकल्पावर काम सुरू करण्यात येणार आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. ...

शौर्य ! शाळकरी मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसाने 10 किलोचा बॉम्बगोळा हातात घेऊन घेतली धाव - Marathi News | Cop Ran With 10 Kg Bomb On His Shoulder For 1 Km | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौर्य ! शाळकरी मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसाने 10 किलोचा बॉम्बगोळा हातात घेऊन घेतली धाव

मध्यप्रदेशातील एका छोट्याशा गावात एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. शाळेच्या पाठीमागे बॉम्ब सापडल्यानंतर 40 वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने आपल्या जीवाची पर्वा न करता बॉम्ब हातात घेतला आणि धावण्यास सुरुवात केली ...