लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Madhya Pradesh: भाजपा कार्यकर्त्याच्या कानशिलात मारलेली; महिला जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई - Marathi News | slapped BJP activist in CAA rally; Shivraj singh took action on woman collector hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh: भाजपा कार्यकर्त्याच्या कानशिलात मारलेली; महिला जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई

राजगढ जिल्ह्यातील ब्यावरामध्ये १९ जानेवारीला नागरिकता संशोधन कायदा सीएएच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली होती. ...

Madhya Pradesh: सपा-बसपाच्या साथीने मध्यप्रदेश विधानसभेत भाजपानं विश्वासदर्शक ठराव जिंकला - Marathi News | Madhya Pradesh: Shivraj Singh Chouhan wins confidence motion unanimously in Madhya Pradesh assembly pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh: सपा-बसपाच्या साथीने मध्यप्रदेश विधानसभेत भाजपानं विश्वासदर्शक ठराव जिंकला

शिवराज सरकारला विधानसभेत एकूण ११२ आमदारांचा पाठिंबा मिळाला. ...

मध्य प्रदेशात फिर एक बार भाजपा सरकार; शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी संपन्न - Marathi News | bjp leader Shivraj Singh Chouhan takes oath for the Fourth Time as Chief Minister Of Madhya Pradesh kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात फिर एक बार भाजपा सरकार; शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी संपन्न

शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न ...

मध्य प्रदेशला आज नवा मुख्यमंत्री मिळणार; सायंकाळी ७ वाजता शपथ घेण्याची शक्यता - Marathi News | Madhya Pradesh new CM today; Possibility shivraj singh to take oath at 7 pm hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशला आज नवा मुख्यमंत्री मिळणार; सायंकाळी ७ वाजता शपथ घेण्याची शक्यता

Madhya Pradesh political crisis काँग्रेसचे आमदार फोडण्यामागे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानच होते. ...

सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की..., पक्षांतरानंतरचे प्रश्न - Marathi News | When the ruling party rebelled ..., questions about the party joining | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की..., पक्षांतरानंतरचे प्रश्न

ज्योतिरादित्य हा काँग्रेससाठी चांगला चेहरा होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात त्यांनी संसदेत उत्तम कामगिरी केली होती. ...

कोरोनाच्या सावटाखाली ‘ते’ बंडखोर आमदार भाजपमध्ये; ज्योतिरादित्यांनी दिला 'शब्द' - Marathi News | rebel 22 MLAs of madhya pradesh joined BJP today; all get ticket hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या सावटाखाली ‘ते’ बंडखोर आमदार भाजपमध्ये; ज्योतिरादित्यांनी दिला 'शब्द'

पक्ष प्रवेश भाजपाच्या मुख्यालयात न घेता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी घरासमोरील लॉनमध्ये गोलाकार आकारामध्ये खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. ...

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ - Marathi News | MP Crisis: Keep the tweet, This claim by Congress after the collapse of the MP government pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? ...

अखेर काँग्रेसचे मध्य प्रदेशातील सरकार कोसळले - Marathi News | Finally the Congress government in Madhya Pradesh collapsed | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर काँग्रेसचे मध्य प्रदेशातील सरकार कोसळले

...