लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

वर्दी घालून नकली पोलीस बनली महिला, मास्क लावून आठवडाभर करत राहिली वसूली! - Marathi News | Fake women police asking money name of mask in Ratlam MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्दी घालून नकली पोलीस बनली महिला, मास्क लावून आठवडाभर करत राहिली वसूली!

महिला मास्क घालून कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना घाबरवून-धमकावून त्यांच्याकडून पैसे काढत होती. ही महिला दुसऱ्या एका महिलेमुळे पकडण्यात आली आहे.  ...

भयंकर! 62 वर्षीय महिलेवर बलात्कार, केली बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी अंगावर घातली बाईक - Marathi News | 62 year old stabbed raped run overs and left for dead gets gwalior police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! 62 वर्षीय महिलेवर बलात्कार, केली बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी अंगावर घातली बाईक

Crime News : महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ...

विद्यापीठात महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा Porn Video पाहून टाईमपास; बिंग फुटताच 5 जणांची नोकरी गेली - Marathi News | Gwalior Jiwaji University staff was watching porn, spent time 1256 minutes suspended | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :विद्यापीठात महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा Porn Video पाहून टाईमपास; बिंग फुटताच 5 जणांची नोकरी गेली

जीवाजी यूनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या विभागातील साधारण ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी एका महिन्यात १२५६ मिनिटे पॉर्न वेबसाइटचा वापर केला. ...

मध्य प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी - Marathi News | madhya pradesh gwalior road accident bus auto 13 death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Madhya Pradesh Accident : जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...

"भारतीय संस्कृतीनुसार फाटके कपडे घालणं म्हणजे अपशकुन असतो", भाजपा मंत्र्यांचं विधान  - Marathi News | madhya pradesh minister usha thakur comment over ripped jeans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय संस्कृतीनुसार फाटके कपडे घालणं म्हणजे अपशकुन असतो", भाजपा मंत्र्यांचं विधान 

BJP Usha Thakur Comment Over Ripped Jeans : मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'या' कंपनीनं कमालच केली राव! 28 कर्मचाऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गिफ्ट म्हणून थेट वन BHK घर दिलं!! - Marathi News | Madhya Pradesh : a company gave one bhk house in a gift to 28 employees know what was the condition and whose dream was fulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' कंपनीनं कमालच केली राव! 28 कर्मचाऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गिफ्ट म्हणून थेट वन BHK घर दिलं!!

Madhya Pradesh : या कर्मचाऱ्यांना सागौर कुटीच्या टाऊनशिपमध्ये वन बीएचके रो हाऊस भेट दिली आहे. ...

धक्कादायक! पती रात्री उशारापर्यंत टीव्ही बघत होता म्हणून पत्नीने केली आत्महत्या! - Marathi News | Wife hanged herself when husband did not turn off tv at night in Indore Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पती रात्री उशारापर्यंत टीव्ही बघत होता म्हणून पत्नीने केली आत्महत्या!

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. आम्ही केस दाखल केली आहे. ...

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद! - Marathi News | Wife kick on husband genital parts killed him in Dindori MP after dispute on dance in marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद!

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील घुघरी गावातील आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या बुधवारी एका लग्नात नाचण्यावरून वाद झाला होता. ...