लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात - Marathi News | Kamal Nath's son Nakul nath's wealth is 700 crores; From the Congress in the Lok Sabha grounds | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ...

संतापजनक! होळीदिवशी तरुणीला विवस्त्रावस्थेत गावातून फिरवले, बेदम मारले, ४ महिला अटकेत - Marathi News | On Holi day, a young woman was dragged around the village naked, suffocated, 4 women arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! होळीदिवशी तरुणीला विवस्त्रावस्थेत गावातून फिरवले, बेदम मारले, ४ महिला अटकेत

Madhya Crime News: एका गावामध्ये होळीच्या दिवशी एका ३० वर्षीय तरुणीला काही महिलांनी बेदम मारहाण केल्याची आणि तिला विवस्त्र करून गावातून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

२३ वर्षीय शिवानीचा भगवान श्रीकृष्णासोबत विवाह - Marathi News | Shivani Parihar Dedicated Her Life to Lord Krishna Will Marry Laddu Gopal Krishna, Gwalior | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :२३ वर्षीय शिवानीचा भगवान श्रीकृष्णासोबत विवाह

२३ वर्षीय बी. कॉम. पास शिवानी परिहार भगवान लड्डू गोपालसोबत विवाह करणार आहे. ...

Ujjain Fire: मध्य प्रदेश: उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग, पुजाऱ्यांसह १३ जण जखमी - Marathi News | Ujjain Mahakal temple fire in bhasma aarti several injured news updates madhya pradesh news | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग, पुजाऱ्यांसह १३ जण जखमी

Ujjain Mahakal Temple Fire: गर्भगृहात भस्म आरती सुरू असताना गुलाल उधळल्याने आग लागल्याचा अंदाज ...

"भाजपामध्ये सामील होण्यासाठी आले पण आम्ही..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांना टोला - Marathi News | lok sabha election 2024 bjp kailash vijayvargiya targets kamalnath congress in chhindwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपामध्ये सामील होण्यासाठी आले पण आम्ही..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांना टोला

Kailas Vijayvargiya And Kamalnath : माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा येथील भाजपाच्या विजयाची जबाबदारी पक्षाच्या हायकमांडने ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे सोपवली आहे. ...

काँग्रेस सोडण्याच्या वावड्या; तरीही नकुलनाथवर विश्वास - Marathi News | congress quit plans still party believe in nakul nath for lok sabha election 2024 | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेस सोडण्याच्या वावड्या; तरीही नकुलनाथवर विश्वास

काँग्रेसचा बालेकिल्ला; भाजपकडून जिल्हाध्यक्ष साहू यांना संधी, नकुलनाथ व त्यांच्या पत्नी यांच्याकडे एकूण ६६० कोटींची संपत्ती. ...

निवडणूक लढणार का? सेहवागचं मोठं विधान; आणखी एक IPL टीम करण्याची मागणी - Marathi News | Former Team India player Virender Sehwag has demanded that Madhya Pradesh should have an IPL team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मध्य प्रदेशची IPL टीम असायला हवी; वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केली इच्छा

माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हजेरी लावली. ...

काँग्रेसने जाहीर केली 43 उमेदवारांची दुसरी यादी, कमलनाथ आणि गेहलोत यांच्या मुलांना तिकीट - Marathi News | Congress LokSabha 2024 List: Congress announces second list of 43 candidates, Kamal Nath and Gehlot's children get tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने जाहीर केली 43 उमेदवारांची दुसरी यादी, कमलनाथ आणि गेहलोत यांच्या मुलांना तिकीट

काँग्रेसने सोमवारी भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या राहुल कासवान यांनाही लोकसभेची उमेदवारी दिली आहे. ...