लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

भाजपा नेत्याकडून मतदारांना पैशांचे वाटप, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं - Marathi News | Distribution of money to the voters from the BJP leader, the villagers caught fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याकडून मतदारांना पैशांचे वाटप, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं

सावेर विधानसभा मतदारसंघातील हतोनिया फंटे येथे ही घटना उघडकीस आली आहे. ...

हिस्टॉरिकल ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे मध्यप्रदेश; अवश्य भेट द्या! - Marathi News | best historical travelling place in madhya pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हिस्टॉरिकल ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे मध्यप्रदेश; अवश्य भेट द्या!

आपल्यापैकी प्रत्येकजण ट्रिप प्लॅन करताना अनेकदा विदेशी ठिकाणांना पसंती देतात. परंतु भारतामध्येच फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक स्थळं, डोंगर-दऱ्या, सरोवर, वाळवंट यांसारखी अनेक ठिकाणं आहेत. ...

मध्य प्रदेशमध्ये मतदानावेळी ईव्हीएमचा बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून आक्षेप  - Marathi News | EVMs in Madhya Pradesh, objection to Congress leaders; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये मतदानावेळी ईव्हीएमचा बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून आक्षेप 

मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे ...

मध्य प्रदेश विधानसभा - निवडणूक ड्युटीवरील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh Election - Death of 3 officers on election duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश विधानसभा - निवडणूक ड्युटीवरील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू

राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. ...

मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको - Marathi News | Cash Found in the BJP leader's car before polling in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको

सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला.   ...

स्काय डायविंगचा थरार अनुभवण्यासाठी भारतातील 'ही' ठिकाणं प्रसिद्ध! - Marathi News | indias most famous places for skydiving | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्काय डायविंगचा थरार अनुभवण्यासाठी भारतातील 'ही' ठिकाणं प्रसिद्ध!

आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरण्याची आवड असते. काही लोकांना शांत ठिकाणी तर काही लोकांना अॅडवेंचर्स करता येण्याजोग्या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असते. अॅडवेंचर्ससाठी अनेक लोक विदेशातील ठिकाणांचा पर्याय निवडतात. ...

म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या मतदारसंघात केला नाही प्रचार - Marathi News | Therefore, Shivraj Singh Chauhan did not do any campaigning in his constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या मतदारसंघात केला नाही प्रचार

सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावेळच्या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने यावेळी मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ...

'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत' - Marathi News | pm modi slams congress president rahul gandhi and sonia gandhi in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत'

पंतप्रधान मोदींची राहुल आणि सोनिया गांधींवर सडकून टीका ...