लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

Crime News: वाघाचं कातडं तस्करीप्रकरणी चौघांना अटक, चौकशीअंती निघालं कुत्र्याचं - Marathi News | Crime News: Four arrested for smuggling tiger skin, dog released after interrogation, court acquitted 4 person of chindwada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime News: वाघाचं कातडं तस्करीप्रकरणी चौघांना अटक, चौकशीअंती निघालं कुत्र्याचं

पोलिसांनी अटक केलेल्या संदीप उर्फ मोनू, राजेश विश्वकर्मा, रामकुमार आणि अभिजीत उर्फ मटरू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

उत्खननात सापडले 1000 वर्षे जुने शिव मंदिर आणि परमार कालीन शिलालेख - Marathi News | Excavations have uncovered 1000 year old Shiva temple and Parmar period inscriptions in Ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्खननात सापडले 1000 वर्षे जुने शिव मंदिर आणि परमार कालीन शिलालेख

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पुरातत्व विभागाला हे 1000 वर्षे जुने शिवमंदिर सापडले आहे. ...

जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले 2 मृतदेह, कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Two bodies were found hanging on a tree in the forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले 2 मृतदेह, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरल्याने शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती; घर उघडून पाहताच दिसले मृतदेह - Marathi News | Neighbors reported the stench to the police, who opened the house and found dead bodies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती; घर उघडून पाहताच दिसले मृतदेह

Dead bodies Found in Home :लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी घर उघडून पाहिले असता तेथे आई आणि मुलाचे मृतदेह पडले होते. ...

मला तुझ्यासोबत राहायचं नाही! पतीने मोबाईल देण्यास दिला नकार, पत्नी प्यायली पेपरमिंटचे तेल - Marathi News | Husband refuses to give mobile, wife drinks peppermint oil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला तुझ्यासोबत राहायचं नाही! पतीने मोबाईल देण्यास दिला नकार, पत्नी प्यायली पेपरमिंटचे तेल

Suicide Attempt : हे प्रकरण जिल्ह्यातील  सटाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुरारन गावातील आहे. ...

VIDEO : मालगाडीखाली अडकली होती मुलगी, 'त्याने' स्वत:ची पर्वा न करता वाचवला तिचा जीव! - Marathi News | Bhopal : Man dives under moving train to resume girl video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : मालगाडीखाली अडकली होती मुलगी, 'त्याने' स्वत:ची पर्वा न करता वाचवला तिचा जीव!

यादरम्यान दोघांच्या वरून ट्रेनचे २६ डबे गेले. असं सांगितलं जात आहे की, दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना ५ फेब्रुवारीची आहे ...

तुफान राडा! नवरदेव दुसरीसोबत सप्तपदी घेत असताना अचानक आली पहिली पत्नी; मंडपात एकच गोंधळ - Marathi News | ujjain one husband two wife woman stopped man second marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! नवरदेव दुसरीसोबत सप्तपदी घेत असताना अचानक आली पहिली पत्नी; मंडपात एकच गोंधळ

एका लग्नात सप्तपदी सुरू असताना नवरदेवाची पहिली पत्नी पोहोचली. ...

धक्कादायक! विधवा महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता तरूण, आता न राहिला पुरूष ना स्त्री; वाचून व्हाल अवाक् - Marathi News | 32 years old youth changes his gender over love for widow women shocking love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! विधवा महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता तरूण, आता न राहिला पुरूष ना स्त्री; वाचून व्हाल अवाक्

Shocking love story : तरूणाने आई-वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एका विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधी कोरोनामुळे मृत्यू झाला. ...