लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

‘युरिन डिस्पोजल बॅग’ची आंतरराष्ट्रीय दखल - Marathi News | International intervention of 'Urine Disposal Bag' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘युरिन डिस्पोजल बॅग’ची आंतरराष्ट्रीय दखल

जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली ...

धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याची बायकोच निघाली 'कॉलगर्ल' - Marathi News | Shocking Police officer's wife goes out 'callarg' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याची बायकोच निघाली 'कॉलगर्ल'

मात्र, ती महिला चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.  अधिक तपासात ती महिला पैश्यासाठी नाही तर मौज मजेसाठी कॉलगर्ल म्हणून काम करत होती.  ...

ब्रेक्झिटची आंधळी कोशिंबीर - Marathi News | Blake salad of brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेक्झिटची आंधळी कोशिंबीर

ब्रिटनचे युरोपीयन युनियनमधून (यूयू) बाहेर पडणे (ब्रेक्झिट) हा एक मोठ्ठा विनोद झालाय. २९ मार्चला ब्रिटन बाहेर पडणार. ...

मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर लंडनमध्ये आज निकाल - Marathi News | The result of Mallya's extradition in London today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर लंडनमध्ये आज निकाल

भारत सरकारने वर्षभर केलेले प्रयत्न लागणार पणाला ...

तिहार जेल सुरक्षित! ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य? - Marathi News | uk court says tihar safe for extraditing fugitive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहार जेल सुरक्षित! ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य?

देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला ब्रिटन कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने दिल्लीतील तिहार जेल सुरक्षित असल्याचे  सांगत भारतातून फरार झालेल्यांचं तिथे प्रत्यार्पण होऊ शकते असे म्हटले आहे. ...

वाढलेल्या उंचीमुळे भविष्यात व्यक्तीला लागेल जास्त अन्न - Marathi News | Because of the increased height, the person will have more food in the future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाढलेल्या उंचीमुळे भविष्यात व्यक्तीला लागेल जास्त अन्न

संशोधकांनी १९७५ आणि २०१४ दरम्यान १८६ देशांतील लोकसंख्येतील बदलांचे विश्लेषण केले. आम्ही दोन गोष्टींच्या परिणामांचा अभ्यास केला. ...

जागतिक कीर्तीचे बौद्धविद्वान उर्गेन संघरक्षित यांचे निधन - Marathi News | Urjaen Sangharshakte, the world's leading Buddhist scholar, died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक कीर्तीचे बौद्धविद्वान उर्गेन संघरक्षित यांचे निधन

गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना रविवारी रुणालयात दाखल करण्यात आले होते. ...

डोंबिवलीकराचे परदेशात वंशद्वेषातून पेटवले घर, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  - Marathi News | Dombivlikra's home was raised from ancestral house, large scale economic losses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीकराचे परदेशात वंशद्वेषातून पेटवले घर, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या आगीत कार्लेकर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ...