लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

Breaking अखेर फरार नीरव मोदीला ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये अटक - Marathi News | Punjab National Bank Scam Update: Nirav Modi Arrested In London | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking अखेर फरार नीरव मोदीला ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये अटक

भारतानेही नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे.   ...

नीरव मोदीला बेड्या ठोका, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी - Marathi News | Arrest warrant issued by London court against Nirav Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीला बेड्या ठोका, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

काही दिवसांपूर्वीच नीरव मोदी लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसून आला होता. त्यानंतर, त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ...

स्वप्नांना वय नसतं! या ट्रॅव्हलरने ६०व्या वर्षी पूर्ण केला दिल्ली ते लंडन प्रवास! - Marathi News | Delhi to London by road in 135 days by a 60 years old Traveler | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वप्नांना वय नसतं! या ट्रॅव्हलरने ६०व्या वर्षी पूर्ण केला दिल्ली ते लंडन प्रवास!

आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण फार कमी लोकं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना बघू शकतात. काही यासाठी वेळ नसण्याचं कारण सांगतात तर काही वय झालं म्हणून टाळतात. ...

Video : लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांचा भारतीयांवर हल्ला - Marathi News | khalistanis attacked a number of british indians in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांचा भारतीयांवर हल्ला

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

नीरव मोदीचे ब्रिटनमधील 72 कोटींच्या सदनिकेत वास्तव्य - Marathi News | Nirav Modi lives in a London of 72 crores apartment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदीचे ब्रिटनमधील 72 कोटींच्या सदनिकेत वास्तव्य

नीरव मोदीवर 13700 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा केल्याचा आरोप आहे. ...

चमत्कारच घडला अन् 'तो' चक्क एड्सविरुद्धची लढाई जिंकला! - Marathi News | London man becomes second person ever cured of aids virus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चमत्कारच घडला अन् 'तो' चक्क एड्सविरुद्धची लढाई जिंकला!

एचआयव्ही एड्स रूग्णांवर उपचार आणि संशोधन करणाऱ्या क्षेत्राला एक मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे. ...

लंडनधील दाम्पत्याने केली अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा! - Marathi News | couple in London perform online worship of Renuka Devi in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लंडनधील दाम्पत्याने केली अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा!

सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने ब्रह्मवृंदांकडून अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा मांडली. ...

सिंग इज किंग! एकत्र ६ Rolls-Royce कार खरेदी करणारी कोण आहे ही व्यक्ती?  - Marathi News | This Indian origin businessman Reuben Singh from London buys 6 rolls Royce cars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिंग इज किंग! एकत्र ६ Rolls-Royce कार खरेदी करणारी कोण आहे ही व्यक्ती? 

बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे ही कार आहे. तेही त्यांच्याकडे ही एकच कार असेल. पण परदेशातील एका भारतीयाने असा काही कारनामा केलाय की, कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ...