लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्...  - Marathi News | This is solid gold 18 carat debit card royal mint invest made this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! पूर्णपणे सोन्यापासून तयार केलं आहे हे ATM कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्... 

काही वर्षांपूर्वी एटीएम कार्ड फार उत्सुकतेचा विषय होते. पण आता एका व्यक्तीकडे तीन ते चार एटीएम सहजपणे असतात. ...

संसदेत बसलेल्या गोरिल्लांच्या पेंटिंगला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, जाणून घ्या खासियत! - Marathi News | Devolved parliament painting house of commons filled with chimpanzees sold for 86 crore at auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संसदेत बसलेल्या गोरिल्लांच्या पेंटिंगला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, जाणून घ्या खासियत!

पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली. ...

‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’ - Marathi News | Indians in London resolved to bring back 'our government' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’

मातृभूमीपासून अनेक कोस दूर असूनही भारतीयांच्या मनात असलेला भाव व्यक्त करण्यासाठी व परस्पर संबंध दृढ करण्यासाठी ...

गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम - Marathi News | Big event for 'Gandhi Jayanti' in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम

इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे. ...

सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार - Marathi News | Four players from the soccer challenger Talent Hunt will go to London's academy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार

या चार जणांची निवड डिसेंबरमध्ये झालेल्या क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून करण्यात आली. ...

शेन वॉर्नवर लंडनमध्ये एका वर्षाची बंदी, केले ‘हे’ कृत्य - Marathi News | Shane Warne gets banned in London for a year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नवर लंडनमध्ये एका वर्षाची बंदी, केले ‘हे’ कृत्य

... त्यामुळे आता वॉर्नवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल! - Marathi News | World first vagina museum to open in uk london | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल!

लंडनमध्ये एक म्युझिअम सुरू होणार असून आतापासूनच त्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहेत. या म्युझिअमचं नाव आहे 'व्हजायना म्युझिअम'. ...

बाबो! 'या' कंपनीत कर्मचारी स्वत:च ठरवतात स्वत:चा पगार, जेव्हा मनात येईल तेव्हा वाढवूनही घेतात! - Marathi News | This London company where employees set their own salaries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' कंपनीत कर्मचारी स्वत:च ठरवतात स्वत:चा पगार, जेव्हा मनात येईल तेव्हा वाढवूनही घेतात!

कोणतीही कंपनी जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवते तेव्हा आपल्या बजेटनुसार त्यांचं वेतन ठरवत असते. त्यासोबतच पगारात वाढ म्हणजेच इन्क्रीमेंटही कंपनी आपल्या हिशोबाने करते. ...