लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही - Marathi News | two thirds Brits fear to going out of house  even if lockdown lifted sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही

येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत. ...

Corona : चिनी कंपन्यांनी 'या' देशाला लावला तब्बल दोन कोटी डॉलर्सचा चुना, गमतीशीर होता 'टेस्टिंग किट्सचा' सौदा - Marathi News | England paid 20 million dollars to Chinese company for corona virus testing kit but it did not work sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona : चिनी कंपन्यांनी 'या' देशाला लावला तब्बल दोन कोटी डॉलर्सचा चुना, गमतीशीर होता 'टेस्टिंग किट्सचा' सौदा

जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यासाठी इंग्लंडने दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत. ...

ब्रिटन, बेल्जियम, इटली देशांवर आघात, शंभरातील तेरा रुग्णांचा होतोय मृत्यू - Marathi News | Thirteen people die of seizures in Britain, Belgium and Italy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटन, बेल्जियम, इटली देशांवर आघात, शंभरातील तेरा रुग्णांचा होतोय मृत्यू

शंभरातील तेरा रुग्णांचा होतोय मृत्यू : अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूसंख्येची नोंद ...

Coronavirus: कंटाळा आल्याने गाडी घेऊन घराबाहेर पडला, अपघातानंतर पोलिसांनी रामराम ठोकला - Marathi News | Coronavirus: Bored out of house with car in lockdown period, police rammed after accident in Uk MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कंटाळा आल्याने गाडी घेऊन घराबाहेर पडला, अपघातानंतर पोलिसांनी रामराम ठोकला

काळ्या रंगाची फोर्ड विस्टा कंपनीची गाडी घेऊन ड्रायव्हर घरातून बाहेर पडला होता. लॉकडाऊन असल्याने सध्या घरात राहण्यास सांगितले आहे. ...

सगळे घरात, ते पार्कात; लॉकडाऊनची संधी साधून कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स - Marathi News | During Britain lockdown due to coronavirus couple having open sex in the park api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सगळे घरात, ते पार्कात; लॉकडाऊनची संधी साधून कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. पण तरीही काही लोक या गोष्टीला अजिबात गंभीरतेने घेताना दिसत नाहीत.  ...

CoronaVirus ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयुमध्ये; कोरोनामुळे प्रकृती खालावली - Marathi News | CoronaVirus British Prime Minister Boris Johnson in the ICU; death rumour hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयुमध्ये; कोरोनामुळे प्रकृती खालावली

जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. ...

बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान - Marathi News | Ex-F1 chief Bernie Ecclestone to become father for fourth time at age of 89 svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान

बर्नी यांचं हे चौथं बाळ असणार आहे आणि नवा पाहुणा येणार असल्यानं मुलीलाही आनंद झाल्याचे बर्नी यांनी सांगितले.  ...

CoronaVirus: राधिका आपटेला कोरोनाची लागण? हॉस्पिटलमध्ये झाली स्पॉट - Marathi News | CoronaVirus: Radhika Apte contracted corona? Spot on the hospital Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: राधिका आपटेला कोरोनाची लागण? हॉस्पिटलमध्ये झाली स्पॉट

राधिका आपटेला कोरोनाची लागण झाली की काय, अशी चर्चा सध्या होताना दिसते आहे ...