लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला - Marathi News | Babul Supriyo quits politics: BJP gave ticket on one word of Ramdev Baba; Babul Supriyo told the story | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला

BJP MP, former minister Babul Supriyo quits politics: बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते आडून आडून सांगितले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे. ...

विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षांवर कागदाची उधळण, 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई ? - Marathi News | Opposition scatters paper on Lok Sabha Speaker, suspends 10 MPs? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षांवर कागदाची उधळण, 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई ?

Parliament Monsoon Session: लोकसभेत 12 वाजेच्या सुमारास काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांवर कागद उडवले. ...

Nirmala Sitharaman: नव्या नोटा छापून देशावरील संकट दूर करणार मोदी सरकार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्ट उत्तर - Marathi News | No plan to print more currency to tide over economic slowdown; Nirmala Sitharaman in Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirmala Sitharaman: नव्या नोटा छापून देशावरील संकट दूर करणार मोदी सरकार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्ट उत्तर

print more currency to solve economic slowdown: अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी नवीन चलनी नोटा छापण्यात याव्यात आणि नोकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला अनेक अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारला दिला आहे. ...

Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा - Marathi News | congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

Lok Sabha: विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. ...

भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस केव्हा येणार?; एम्स प्रमुखांनी दिली माहिती - Marathi News | coronavirus vaccine for kids might come in September aiims chief randeep guleria gave information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस केव्हा येणार?; एम्स प्रमुखांनी दिली माहिती

Coronavirus Vaccine : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात माजला होता हाहाकार. सध्या लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचीही सुरू आहे चाचणी.  ...

प्रचंड गोंधळामुळे दोन्ही सभागृह वारंवार स्थगित; वैष्णव यांच्या हातातून कागद हिसकावला - Marathi News | both houses were repeatedly postponed due to the huge confusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड गोंधळामुळे दोन्ही सभागृह वारंवार स्थगित; वैष्णव यांच्या हातातून कागद हिसकावला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशीही राज्यसभा व लोकसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोठा गोंधळ झाला व त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. ...

महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत - Marathi News | pm modi said women and ministers from backward classes do not digest the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत

पंतप्रधान; नवे मंत्री परिचयाविना राहिल्याने मोदी गेले निघून ...

ज्या मुद्यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत तो Pegasus फोन हॅकिंग वाद आहे तरी काय ? - Marathi News | The point on which opponents are criticizing the government is the Pegasus phone hacking controversy. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या मुद्यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत तो Pegasus फोन हॅकिंग वाद आहे तरी काय ?

pegasus phone hacking: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या रिपोर्टमधून हा फोन हॅकिंग वाद समोर आला आहे. ...