लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
ना राष्ट्रपती, ना पंतप्रधान; नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी ओवेसींनी सुचवलं वेगळं नाव! - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla should inaugurate the new Parliament building; said that MP Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना राष्ट्रपती, ना पंतप्रधान; संसद भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी ओवेसींनी सुचवलं वेगळं नाव!

नरेंद्र मोदी जर उद्घाटन करणार असतील तर ते संविधानाचे उल्लंघन आहे, असंही असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. ...

लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार? - Marathi News | Padgham of Lok Sabha: How will Bhavna Gawli break the siege of Mahavikas Aghadi? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार?

काँग्रेसच्या जुन्या बालेकिल्ल्यात सहाव्यांदा लोकसभेची वाट बिकट, महाविकास आघाडीची जोरदार तयारी; धडा शिकविण्याचा ठाकरे गटाचा निर्धार ...

लोकसभेचे पडघम : तडस तिसऱ्यांदा शड्डू ठोकणार, आघाडीपुढे 'बाहेर'ची गंभीर चिंता - Marathi News | Ramdas Tadas will win for the third time?, serious concern before Mahavikas Aghadi - local or outsider candidate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोकसभेचे पडघम : तडस तिसऱ्यांदा शड्डू ठोकणार, आघाडीपुढे 'बाहेर'ची गंभीर चिंता

सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, राष्ट्रवादीकडून जागा मागितली जाणार का? ...

निवडणुकीची चाहूल! लवकरच तारखा निश्चित होणार, नरेंद्र मोदी दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार - Marathi News | Loksabha, Vidhansabha election Dates will be fixed soon, Narendra Modi will visit Maharashtra every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीची चाहूल! लवकरच तारखा निश्चित होणार, मोदी दर महिन्याला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार

मोदी सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद साजरा करण्याऐवजी २०२४ ची तयारी सुरू केली आहे. ...

चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा - Marathi News | Even before the discussion, there was a rift over the allocation of seats in Maviat; dispute from the statement of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत. ...

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीतील सूर - Marathi News | Assembly elections more important than Lok Sabha, tone in NCP's executive meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीतील सूर

लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला.  ...

सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला?; आमदारकी नाही, थेट खासदारकीच लढणार - Marathi News | Sushma Andharen's constituency became; There is no MLA, MPs will contest directly against Navneet kaur rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला?; आमदारकी नाही, थेट खासदारकीच लढणार

गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला होता. ...

पक्षाने संधी दिल्यास मी खासदारकीसाठी सज्ज; पुणे लोकसभेच्या रिंगणात स्वरदा बापट - Marathi News | If the party gives me an opportunity I am ready for MP Swarda Bapat in the arena of Pune Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाने संधी दिल्यास मी खासदारकीसाठी सज्ज; पुणे लोकसभेच्या रिंगणात स्वरदा बापट

खासदार गिरीश बापट यांच्या जागेवर भाजपतच रस्सीखेच सुरू असून त्यामध्ये आता स्वरदा यांच्या नावाची भर ...