लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत - Marathi News | in Sangli Lok Sabha Grand Alliance, a contender that grew into a coalition Sanjay Patil, Vishal Patil and Chandrahar Patil in the race | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे. ...

नवनीत राणा यांना ‘कमळ’वर लढण्यासाठी प्रयत्न करणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती  - Marathi News | Navneet Rana amravati lok sabha ticket from bjp?, state head chandrashekhar bawankule says.. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा यांना ‘कमळ’वर लढण्यासाठी प्रयत्न करणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती 

अमरावती लोकसभा निवडणुकीवर फोकस ...

Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल - Marathi News | Lok sabha Election 2024: If elections are held today, who will win? NDA or INDIA? Shocking Kaul came in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल

Lok sabha Election 2024: आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची युती होणार? सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच - Marathi News | opposition alliance for lok sabha elections 2024 all the parties are fighting for candidacy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची युती होणार? सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच

आरजीची एकला चलो मोहीम. ...

"आमच्याकडे देशातील वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे...", सचिननं सांगितली भारताची 'ताकद' - Marathi News |  India's great cricketer Sachin Tendulkar has been entrusted with the responsibility of the Election Commission as a National Icon for the upcoming Lok Sabha elections 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे...", सचिननं सांगितली भारताची 'ताकद'

भारतीयांच्या लाडक्या सचिनला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' म्हणून देखील ओळखलं जाणार आहे. ...

“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट - Marathi News | thackeray group nitin deshmukh reaction over prakash ambedkar contest lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट

Shiv Sena Thackeray Group News: कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही, असा एल्गार ठाकरे गटाच्या आमदाराने केला आहे. ...

2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who will be the PM candidate from Team INDIA in 2024 lok sabha Election a senior Congress leader made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election: 'आतापर्यंत राजकीय पक्षांना सीबीआयची भीती दाखवली जात होती. मात्र आता या आघाडीवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे.' ...

'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात - Marathi News | MP Election 2023: 'BJP formed government fearing ED', Mallikarjun Kharge slams bjp | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

Madhya Pradesh Election: 'भाजपवाले म्हणतात, काँग्रेसने 70 वर्षात काय केले? काँग्रेसने संविधान वाचवले, लोकशाही वाचवली.' ...