लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी  - Marathi News | voter registration in nashik for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली आहे. ...

...खरेच दक्षिणेत जिंकणे कठीण? - Marathi News | is it really hard to win in the south goa in lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...खरेच दक्षिणेत जिंकणे कठीण?

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचा मार्ग सोपा नाही, असे काही मंत्रीही खासगीत सांगतात. काब्राल तर उघड बोलले आहेत. ...

शिरूर लोकसभेच्या जागेवर नवा ट्विस्ट; आढळराव पाटील अजित पवार गटासोबत जाणार? मतदारसंघात चर्चा - Marathi News | New twist in Shirur Lok Sabha seat Shivajirao Adhalrao Patil likely to join NCP Ajit Pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरूर लोकसभेच्या जागेवर नवा ट्विस्ट; आढळराव पाटील अजित पवार गटासोबत जाणार?

शिरूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. ...

भाजपला चंद्रपुरात धोका कशाचा?, विजयाच्या हॅट्ट्रिक नंतरही सावध पवित्रा - Marathi News | Lok Sabha Election 2024: Why is BJP in cautious attitude in Chandrapur Constituency?, Even after the hat-trick of victory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपला चंद्रपुरात धोका कशाचा?, विजयाच्या हॅट्ट्रिक नंतरही सावध पवित्रा

लोकसभेच्या धोकादायक सहा जागांमध्ये विदर्भातील केवळ एक : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा ...

निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार - Marathi News | Ram Mandir in Ayodhya will be the biggest election topic in 2024 Lok Sabha elections. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच भाजप २०२४ची तयारी सुरू करणार आहे. ...

मोइत्रांचे व्यवहार अनैतिक, त्यांची खासदारकी रद्द करा; नैतिकता समितीच्या बैठकीत प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर - Marathi News | mahua moitra's dealings are unethical, revoke his candidacy; The proposal was approved by a 6-4 vote at the ethics committee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोइत्रांचे व्यवहार अनैतिक, त्यांची खासदारकी रद्द करा; समिती आज अहवाल सादर करणार

नैतिकता समितीच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांचे व्यवहार व आचरण अनैतिक मानण्यात येऊन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. ...

लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला - Marathi News | ethics committee likely to recommends tmc mp mahua moitra disqualification from lok sabha in cash for query case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला

TMC MP Mahua Moitra News: नैतिकता समिती आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक - Marathi News | Will TMC Mahua Moitra will loose MP? Meeting today on ethics committee report loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक

लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील अहवालावर निर्णय घेतील. ...