Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली. ...
Mahua Moitra : खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्यापुढे कोणते पर्याय उरले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ...
विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे असा आरोप सरकारवर होत आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे. ...
काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. ...
असे फार कमी हुशार लोक असतील जे दोन तासांत रिपोर्ट वाचत असतील, असे यादव यांनी संसदेत सांगितले. ...
Mahua Moitra Latest Update: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीवरून एथिक्स समितीने महुआ मोईत्रांना दोषी मानले आहे. यामुळे त्यांना लोकसभेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय. यामुळे लोकसभेने मोईत्रांचा प्रस्ताव पास केला आहे. ...
नीतिमत्ता समितीने आज संसदेत आपला अहवाल सादर करत महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला होता. ...