Maharashtra Local Body Election: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. ...
राज्यात महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांचे स्पर्धक असलेली अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराणी या निवडणुकीत एकत्र येण्यास इच्छुक नाहीत. त्यांना नगरपालिका स्वबळावर लढवून ताकद आजमावायची आहे. ...
Local Body Election: ईश्वरपूरमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ रामचंद्र डांगे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार ...
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा तसेच देवरुख, गुहागर आणि लांजा या तीन नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली ...
गेल्या काही दिवसांपासून मंत्री भरणे आणि गारटकर यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे दोघांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. ...