लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान - Marathi News | 51 percent voting in Pune district till 3.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे. ...

हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... - Marathi News | Maharashtra Local Body Election: Should I laugh...! The polling station employee sat chatting instead of applying ink to his finger; the voter voted... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...

Maharashtra Local Body Election: कर्मचाऱ्याने केलेली ही चूक गंभीर असून, त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला असता.  ...

Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप - Marathi News | Shinde Sena-BJP workers clash in Sawantwadi over suspicion of money distribution, timely intervention by police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप

पोलिस बंदोबस्त वाढवला ...

इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... - Marathi News | Local Body Election: Vote here, press the button there...! Shivsnea MLA Santosh Bangar telling to woman at polling station, case registered... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...

Santosh bangar Election: मतदान केंद्रात बांगर मतदानासाठी आले होते. त्यांच्या पुढे दोन महिला होत्या. मतदान केंद्रातच बांगर यांनी फोनवर बोलणे सुरु ठेवले होते. ...

जिल्हा पंचायत निवडणूक: आता अनेक मंत्री, आमदारांची लागणार कसोटी - Marathi News | district panchayat zp election 2025 goa now many ministers mlas will face a test | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक: आता अनेक मंत्री, आमदारांची लागणार कसोटी

उमेदवार निवडून आणले, तरच विधानसभेसाठी तिकिटाचा होणार विचार; मतदारसंघात ताकद दाखवावी लागणार ...

भाजपची दुसरी यादी आज येणार, मगोला मोरजीसह तीन जागा; काही अपक्षांनाही पाठिंबा - Marathi News | bjp second list to come today three seats including mago party in morjim and support for some independents too | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपची दुसरी यादी आज येणार, मगोला मोरजीसह तीन जागा; काही अपक्षांनाही पाठिंबा

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील १९ उमेदवारांची बैठक भाजप मुख्यालयात झाली. ...

Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान - Marathi News | Voting begins peacefully at 22 centers of Bhor Municipality; 40.58 percent voting till 1.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान

शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...

Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण  - Marathi News | Bogus voting attempt foiled in Palus Sangli suspects beaten and handed over to police atmosphere tense | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण 

Local Body Election: पोलिसांनी दोन्ही प्रभागांतील मिळून सात जणांना ताब्यात घेतले ...