लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Kolhapur-Local Body Election: नेते एकवटले सत्तेला, कार्यकर्ते उरले डोकी फोडायला; प्रत्येक पालिकेत नवा नमुना - Marathi News | In the municipal elections the alliance of Hasan Mushrif Samarjit Ghatge in Kagal former MLA Rajesh Patil and Nandatai Babhulkar in Chandgad and Rajendra Patil Yadrawkar Ulhas Patil in Shirol Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-Local Body Election: नेते एकवटले सत्तेला, कार्यकर्ते उरले डोकी फोडायला; प्रत्येक पालिकेत नवा नमुना

म्हणे विकासासाठी एकत्र, आजपर्यंत गावागावात भांडणे झाली त्याला जबाबदार कोण? ...

स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम'चा उपयोग करणे वैध आहे का ? - Marathi News | Is it legal to use EVMs in local body elections? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम'चा उपयोग करणे वैध आहे का ?

Nagpur : १९८४ मध्ये केरळ येथे 'ईव्हीएम'द्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्यात आली होती. नियमात ईव्हीएम वापरण्याची तरतूद नव्हती. ...

मुख्यमंत्र्यांने मामेभाऊ अविरोध; चिखलदरा नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी, नऊ उमेदवारांची माघार - Marathi News | Chief Minister Cousin unopposed; Dramatic developments in Chikhaldara Municipal Council, nine candidates withdraw | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्र्यांने मामेभाऊ अविरोध; चिखलदरा नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी, नऊ उमेदवारांची माघार

Amravati : चिखलदरा नगरपरिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे सदस्य म्हणून अविरोध निवडून आले आहे. ...

"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन - Marathi News | "My attention is on the developments in Maharashtra, yours...", Amit Shah's big assurance to Eknath Shinde, who came with a complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन

Eknatj Shinde Meet Amit Shah: भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर ...

‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले   - Marathi News | Local Body Election 2025: 'Where have Thackeray's and Mavi's candidates gone who challenged by inflating fines?', BJP asks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  

Local Body Election 2025: नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी  उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे. ...

कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा - Marathi News | Kankavali Nagar Panchayat Election: Dramatic developments in Kankavali, Nilesh Rane directly supports Thackeray group candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कणकवलीत नाट्यमय घडामोडी, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

Kankavali Nagar Panchayat Election: कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेंचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी थेट स्थानिक आघाडीतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्याला पाठिंबा जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.  ...

जिल्हा पंचायत निवडणूक विधानसभेची सेमीफायनल: आमदार विजय सरदेसाई - Marathi News | district panchayat elections semi finals of assembly said mla vijay sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक विधानसभेची सेमीफायनल: आमदार विजय सरदेसाई

श्रीस्थळ येथे माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांचा कार्यकर्त्यांसह गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये प्रवेश ...

Local Body Election: छाननीमध्ये सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिकेतील ५१८ इच्छुकांचे अर्ज अवैध - Marathi News | Applications of 518 aspirants from eight municipalities in Sangli district found invalid in scrutiny | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election: छाननीमध्ये सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिकेतील ५१८ इच्छुकांचे अर्ज अवैध

Local Body Election: नगरसेवकपदाचे ४८१, तर नगराध्यक्षपदाचे ३७ अर्ज अवैध ...