lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिंगायत महामोर्चा

लिंगायत महामोर्चा

Lingayat mahamorcha, Latest Marathi News

लिंगायत बांधवांची एकतेची वज्रमूठ - Marathi News | Lingayat unity unity of the brothers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिंगायत बांधवांची एकतेची वज्रमूठ

‘एकच चर्चा, लिंगायत मोर्चा’, ‘एक ही नारा, लिंगायत धर्म हमारा’, ‘ लिंगायत एक्की भारताची शक्ती’ अशा गगनभेदी घोषणा देत रविवारी शहरातून लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात आला. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. ...

लिंगायत समाजाचा औरंगाबादेत महामोर्चा - Marathi News | Lingayat Samaj's Aurangabad Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिंगायत समाजाचा औरंगाबादेत महामोर्चा

स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा एल्गार, औरंगाबादेत महामोर्चा - Marathi News | Lingayat Mahamarcha for the recognition of independent religion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा एल्गार, औरंगाबादेत महामोर्चा

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत आज  क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. ...