लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम  - Marathi News | Leopard A stay at the Gokul Society in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम 

शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाला बिबट्या दिसला होता. ...

बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच ! - Marathi News | Leopard reappears in Gokul Society! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच !

गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला. ...

शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर - Marathi News | Leaopard found in Shingoli field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे. ...

बारामती एमआयडीसी परिसरात बिबट्याचा वावर, दहशतीचे वातावरण - Marathi News | leopard saw in the Baramati MIDC area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती एमआयडीसी परिसरात बिबट्याचा वावर, दहशतीचे वातावरण

बिबट्याचा जिल्ह्यातील वाढता वावर धडकी भरवणारा  ...

नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे - Marathi News | Cages are planted in Nagpur to capture leopard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे

अंबाझरी जैवविविधता पार्क वनक्षेत्र परिसरात आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे (ट्रॅपिंग केज) लावले जात आहेत. ...

येऊरला मॉर्निंग वॉकसाठी जाताय, सावधान...! - Marathi News | Going for a morning walk in yevur, beware ...! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरला मॉर्निंग वॉकसाठी जाताय, सावधान...!

बिबट्यांच्या संचाराने भीतीचे वातावरण ...

कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचा संचार  - Marathi News | Bibata transmission in the Kasar Pimpalgaon area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचा संचार 

कासार पिंपळगाव परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातील ग्रामस्थ नामदेव राजळे अचानकपणे बिबट्या गावातील कवळेवस्ती येथे दिसला असल्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. ...

पिंजरा तैनात : मौजे मानूरच्या ऊसशेतीजवळ बिबट्याचे दर्शन - Marathi News | Cage posted: Bibeta's sight near Manje's sugarcane farm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंजरा तैनात : मौजे मानूरच्या ऊसशेतीजवळ बिबट्याचे दर्शन

ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे. ...