लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याला पकडण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक बंदुकीचा वापर - Marathi News | The use of sophisticated American-made guns to catch leopards | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्याला पकडण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक बंदुकीचा वापर

जीपीएस प्रणालीचा आधार : सुमारे सहा लाख रुपये किंमत ...

लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन - Marathi News | Leopard sightings at the foot of Lonjai mountain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन

निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. ...

माणूसकी हरवत चाललीय; जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्लं! - Marathi News | Five held in Kerala for killing leopard and eating its meat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणूसकी हरवत चाललीय; जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्लं!

आरोपीच्या घरातून १० किलो मांस व बिबट्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली ...

रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त - Marathi News | Leopard swarms in battlefields; Three goats, fifteen hens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील एका शेतकर्‍याच्या घराजवळील संरक्षक जाळीमध्ये प्रवेश करुन बिबट्याने तीन बकरे व पंधरा कोंबड्या ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ...

चौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद; वन विभागाच्या पथकाचे यश - Marathi News | Fourteen hours later the leopard calf was confiscated; The success of the Forest Department team | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद; वन विभागाच्या पथकाचे यश

leopard calf परभणीसह हिंगोली, नांदेड, वसमत, सेलू, मानवत, व जिंतूर येथील वन विभााचे सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी वडी शिवारात दाखल झाले होते. ...

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला - Marathi News | Leopard attacks farmer in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Leopard attacks farmer बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले. ...

नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार! - Marathi News | Both the leopards were killed in the clash at Nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार!

अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. ...

बिबट्याची झुंज : दोन्ही बिबटे ठार, ‘या’ तालुक्यात घडली घटना - Marathi News | Leopard fight: Both leopards were killed, an incident took place in 'Ya' taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याची झुंज : दोन्ही बिबटे ठार, ‘या’ तालुक्यात घडली घटना

दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एक  वाजण्याच्या सुमारास घडली. ...