होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
Leopard, Latest Marathi News
दोन हरणाच्या भांडणाचा पुरेपूर फायदा उचलला तो एका बिबट्याने (Leopard Deer video). आपसातील भांडणामुळे हरणं बिबट्याची शिकार झाली. ...
मालेगाव तालुक्यातील सावतावाडी येथील वसंत पांडुरंग अहिरे यांच्यावर बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या, बोकड व एक शेळीचे पिलू अशी सात जनावरे फस्त केली. पाच शेळ्या अत्यंत जखमी अवस्थेत आहेत. ...
बिबट्या मृत होण्याच्या प्रमाणात सद्या वाढ होत असल्याचे दिसून येत आहे ...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जुन्नर येथून पिंजरा मागवण्यात आला... ...
Leopard Attack :नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची राहुटी नितीन नलवडे यांच्या शेतात आहे. ...
पंधरवड्याने पुन्हा दाढेगावात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी करत गावातील एका मळ्याच्या बांधालगत दुसरा पिंजरा तैनात केला आहे. सध्या दोन पिंजरे या भागात असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे ...
बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ... ...