लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Death of a leopard in an unknown vehicle dashed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले. ...

दोघांची बिबट्याशी झुंज, शेतकरी बचावले - Marathi News | Both of them fought with a leopard, the farmer escaped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोघांची बिबट्याशी झुंज, शेतकरी बचावले

बिबट्याच्या जबड्यात ‘त्याचा’ एक हात फसलेला, रक्तबंबाळ झालेला..., तर ‘त्याने’ दुस-या हाताने बिबट्याची नरडी करकचून पकडलेली..., कधी बिबट त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळलेला..., तर कधी ‘तो’ जीव वाचविण्याच्या आकांताने आपल्या पंजाने संपूर्ण ताकदीनिशी ...

मुंबई - मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, सहा तासानंतर अखेर जेरबंद - Marathi News | Leopard attack in Mulund, resident injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई - मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, सहा तासानंतर अखेर जेरबंद

मुलुंडमधील नानीपाडा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. ...

पातूर तालुक्यकातील चतारी, सस्ती परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Chattari in Patur taluk, Panic panic in inexpensive area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यकातील चतारी, सस्ती परिसरात बिबट्याची दहशत

वाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी आणि सस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.   ...

पुण्यातील आंबेगावात चार शेळ्या, करडू, १० कोंबड्या फस्त करून बिबट्याचा ३१ डिसेंबर साजरा - Marathi News | Four goats, cubs, 10 cocks consumed by leopard on 31 December in Ambegaon town of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगावात चार शेळ्या, करडू, १० कोंबड्या फस्त करून बिबट्याचा ३१ डिसेंबर साजरा

निरगुडसर  व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. ...

एसटीत जाऊन बसला बिबट्या !; सोयगाव आगारात कर्मचा-यांना पळता भुई थोडी - Marathi News |  Sit down and sit in the stall! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीत जाऊन बसला बिबट्या !; सोयगाव आगारात कर्मचा-यांना पळता भुई थोडी

सोयगाव आगारात उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता. ...

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा! - Marathi News | Washim: The tiger was seen in four sailies in Someshanagar area of ​​Manora taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा!

मानोरा (वाशिम ) : सोमेश्वरनगरातील शेतशिवारात कापूस वेचणा-या महिलांना २७ डिसेंबर रोजी चार बछड्यांसह मादी बिबट दिसल्याची चर्चा असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरा ...

 अखेर 'तो' बिबट्या जेरबंद! सिंदेवाही परिसरात होती दहशत, वनविभाग व एफडीसीएमला यश - Marathi News | After all, 'he' leopard jerk! Shindevi was in panic, Forest Department and FDCM succeeded | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद! सिंदेवाही परिसरात होती दहशत, वनविभाग व एफडीसीएमला यश

मागील काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात बिबट्याची दहशत होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र बिबट हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. त्यामुळे वनविभाग व नागरिकांनी सुटकेच ...