लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याची वडनेर रस्त्यावर झेप; हेल्मेटमुळे वाचला दुचाकीस्वाराचा जीव ! - Marathi News | Leopard expands on Vadnar road; Helmet survived a two-wheeler! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याची वडनेर रस्त्यावर झेप; हेल्मेटमुळे वाचला दुचाकीस्वाराचा जीव !

घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला. ...

नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या - Marathi News | Leopard found dead in the forest area of ​​Saoner near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खापा क्षेत्रात सोमवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. ...

ओझर येथे ऊसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा मृत्यू - Marathi News | Two leopard died in fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओझर येथे ऊसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा मृत्यू

ओझर (ता. जुन्नर) येथे वीजवाहक तारा पडून उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा भाजून मृत्यू झाला. वीजवाहक तार पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटला. परिणामी उसाच्या शेतात असलेल्या या दोन बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. ...

महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद   - Marathi News |  Leopard attack woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  

हिवरे खुर्द, ओझर येथील ऊसतोडणी करणाºया महिलेवर हल्ला करणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या ६ ते ७ वर्षे वयाचा मादी बिबट असून घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल ...

बोरदैवत परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | The scare of terror in the area of ​​Bordeet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरदैवत परिसरात बिबट्याची दहशत

तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. ...

पातूर तालुक्यातील चारमोळीत शिवारात वन विभागाने केले बिबट्याच्या पिल्लाला जेरबंद! - Marathi News | Forest department has made a lethargy in Chamolioli Shivar in Patur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यातील चारमोळीत शिवारात वन विभागाने केले बिबट्याच्या पिल्लाला जेरबंद!

पातूर तालुक्यातील चारमोळी शिवारात शनिवारी सकाळपासून मुक्त संचार करणार्‍या बिबटाच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने रविवारी यशस्वीरित्या जेरबंद करुन परत जंगलात सोडले. ...

जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच - Marathi News |  Leopards attack in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच

काकडगाव परिसरात शनिवारी (दि. २०) रात्री १२ वाजेच्या सुमारास पशुपालक संजय दगा अहिरे यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.  काकडगावसह नामपूर परिसरात गत महिन्यापासून नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, दिवसाढवळ्या अनेकदा ना ...

विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्यांना जीवदान; पुण्यातील पिंपळवंडी शिवारातील घटना - Marathi News | Lives of the two leopards fall in the well; incident in Pimpalwandi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्यांना जीवदान; पुण्यातील पिंपळवंडी शिवारातील घटना

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे.  ...