तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. ...
नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री भक्ष्याच्या शोधातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मंगळवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. ...
क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. ...
बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. ...
सायखेड : बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत साखरविरा गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मोहन राठोड यांच्या शेतातील विहिरीत ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. त्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचार्यांसह पक् ...
मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात, बिबट्यांची संख्या वाढली असल्याचा अहवाल मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, २0१५ साली कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ ...