दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील आलेगाव वन विभागांतर्गत येत असलेल्या चतारी परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. परिसरात वावर असलेल्या या बिबट्याने २५ डिसेंबरच्या रात्री तीन हरिणांना ठार केल्याचे आढळून आल्याने, शेतकरी भयभीत झाले आहेत. ...
किमान तपमानाचा पारा ११ अंशावर असल्यामुळे आणि हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर सुखरुप काढणे गरजेचे होते; अन्यथा बिबट्याच्या जीवावर बेतले असते. ...
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गुरुवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माजी सरपंच सुभाष पांडुरंग दराडे दुचाकीवरून घराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने दहशत निर्माण झाली आहे. गत पंधरा दिवसांत चौथा ह ...
चाळीसगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या व सात बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला शनिवारी रात्री अखेर गोळ्या घालून ठार करण्यात यश आल्याचे वृत्त आहे. ...