बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. आप्पा टकले यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत. ...
मखमलाबाद परिसरातील गावक-यांनी तसेच दरी, मातोरी, मुंगसरा या भागातील नागरिकांनी सुध्दा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरू न उकिरड्यांभोवती मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढणार नाही. तसेच डुकरांची वाढती संख्याही नियंत्रीत ठेवावी. कुत्री, डुकर ...
लोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...