लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

विल्होळी शिवारात बिबट्याकडून श्वान फस्त - Marathi News |  Squirrel foil from Leopard in Vilholi Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी शिवारात बिबट्याकडून श्वान फस्त

विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत. ...

भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे - Marathi News | The leopard's skin found on the retired officer's house | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे

मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. ...

वडबारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी - Marathi News | One injured in a leopard attack in Vadabara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडबारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

चांदवड : तालुक्यातील वडबारे येथे घराशेजारील पडवीत झोपलेल्या अशोक नामदेव जोरे (५८) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...

हिंगणवेढे-एकलहरे शिवारात बिबट्याचा वावर - Marathi News |  Hingwedhe-Eklavya Shivaraya Leoparda Vavaar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढे-एकलहरे शिवारात बिबट्याचा वावर

येथील हिंंगणवेढे-एकलहरे शिव रस्त्यालगत गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. ठराविक ठिकाणी बांधलेल्या गाईच्या अवती-भवती बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. ...

मेर्वीत बिबट्याचे पिल्लू घुसले घरात - Marathi News | Merve Leopard's Pillu enters the house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मेर्वीत बिबट्याचे पिल्लू घुसले घरात

मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने ...

बिबट्याचे पिल्लू घरात घुसले, अन् धांदल उडाली - Marathi News | The leopard baby came into the house at ratnagiri due to rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याचे पिल्लू घरात घुसले, अन् धांदल उडाली

बुधवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात एका बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली. ...

ठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात सकाळी दिसला बिबट्या - Marathi News | leopard seen in garden near sanjay gandhi national park | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात सकाळी दिसला बिबट्या

बिबट्या जंगलात निघून गेल्यानं सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही ...

२० लाखांची बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघांना बेड्या - Marathi News | 20 lakh rupess leopard's skin sellers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० लाखांची बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघांना बेड्या

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...