लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | There is a stir after the body of an unknown person was found in the Khalangri-Godala Shivara area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतदेहावर जखमेचे निशाण; फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी सुरू केला तपास ...

हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Farmers in Latur are aggressive from the guaranteed price centers, they are standing in front of the collector's office with 100 tractors | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

५४ हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप ...

हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली - Marathi News | We are not less than any one! For the first time in the country, a rhythmic march of deaf and mute students in Latur wins hearts of all | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली

प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. संचलनात भाग घेत या विद्यार्थ्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. ...

उदगिरातील बर्ड फ्लूच्या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म मालक धास्तावले; वाचा नेमके काय आहे प्रकरण - Marathi News | Poultry farm owners panicked due to bird flu incident in Udgira; Read what exactly is the matter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उदगिरातील बर्ड फ्लूच्या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म मालक धास्तावले; वाचा नेमके काय आहे प्रकरण

Bird Flu : उदगिरात बर्ड फ्लूमुळे ६४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असताना ढाळेगाव (ता. अहमदपूर) येथे ४ हजार २०४ कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. ...

दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही - Marathi News | Relief! Report of chickens in Udgira negative, no bird flu infection | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

४८ कोंबड्यांचे नमुने संकलित करून औंध येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ...

महावितरणने पोलला सिंगल फेजची तार बांधून ठेवली; विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू - Marathi News | Mahavitaran tied a single-phase wire to the pole; Youth dies of electric shock | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणने पोलला सिंगल फेजची तार बांधून ठेवली; विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी; रेणापूर तालुक्यातील आसराचीवाडी येथील घटना ...

महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन - Marathi News | Many lost their lives due to the poor condition of the highway; distressed citizens staged a symbolic protest | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन

लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर मसलगा पाटी येथे प्रतीकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढून गुरुवारी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन केले. ...

धाकधूक वाढली! पोल्ट्रीफार्ममध्ये ४,२०० पिल्लांचा मृत्य, लातूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Fears grow! 4,200 chicks die in poultry farm, incident in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धाकधूक वाढली! पोल्ट्रीफार्ममध्ये ४,२०० पिल्लांचा मृत्य, लातूर जिल्ह्यातील घटना

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील पोल्ट्रीफॉर्मध्ये ४२०० पिल्ले मृतावस्थेत ...