Tur Dal Market update : गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) डाळींचा लौकिक आधी दक्षिण भारतात आणि आता परदेशातही झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडा (Canada), दुबई (Dubai) अन् अमेरिकेतही मागणी वाढली आहे. वाचा सविस्तर ...
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी सोमवारी निलंगा येथे शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. ...
Soybean Market : सोमवारी बाजार समितीत १३ हजार ७६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास ४२२६ रुपयांचा कमाल, ३१०१ रुपयांचा किमान तर ४१०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...