किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Latur, Latest Marathi News
Corona Vaccination: गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे. ...
Crime News: वाढत्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यान्वये एका खतरनाक गुंडावर कारवाई केली. ...
जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा; बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जि. प. समाजकल्याण विभाग तसेच दिव्यांग पुर्नवसन केंद्र व दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ...
न्यायालयाने आरोपीला सुनावली न्यायालयीन काेठडी ...
लातूर- उमरगा महामार्गावर रास्तारोको आंदोलन, दोन्ही बाजूंनी दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा ...
वाहनांचे नुकसान, पाेलीस बंदाेबस्त तैनात ...
बीए तृतीय वर्षातील संगमेश्वर सोडगीर सरपंच झाला आहे ...
केवळ पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आराेपीने या महिलेचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला. ...