लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

दगडाने ठेचून महिलेचा खून; आराेपीला ६ दिवसांची काेठडी - Marathi News | Woman stoned to death; 6 days custody to victim in latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दगडाने ठेचून महिलेचा खून; आराेपीला ६ दिवसांची काेठडी

मदन ऊर्फ मनाेज कदम याने महिलेच्या कपाळावर, डाेक्यावर, ताेंडावर दगडाने ठेचून खून केला. ...

टेम्पाे-माेटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण ठार! - Marathi News | A young man who was seriously injured in a Tempo-motorcycle accident is dead | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टेम्पाे-माेटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण ठार!

लातुरातील घटना : महात्मा बसवेश्वर चाैक परिसरातील थरार... ...

निलंग्यात एकाच रात्री तीन घरे फाेडली; राेकड, साेन्याचे दागिने लंपास - Marathi News | Three houses were demolished in one night in Nilanga; money, gold jewels looted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात एकाच रात्री तीन घरे फाेडली; राेकड, साेन्याचे दागिने लंपास

पाेलिस पथकाने या तीनही घरांना भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे ...

टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको - Marathi News | Mridang, Halgi chants in the rastaroko of the villagers for the Kharola phata - Pangaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको

पिंपळगाव फाट्यावर आंदोलन; लातूर- अंबाजोगाई महामार्गावर वाहतूक ठप्प ...

'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे - Marathi News | 'Provide reservation, education and protection'; Dharane agitation by the Muslim Reservation Struggle Committee in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे

समाजाला आरक्षण तसेच सरंक्षण आणि शिक्षण मोफत मिळायला पाहिजे. ...

पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा - Marathi News | In Latur march of farmers' organization for crop insurance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा

उसाला पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन एकरकमी देण्याची मागणी ...

Latur Crime | बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू - Marathi News | A youth on a two-wheeler died in a collision with a bus in latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Latur Crime | बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू

लातूर-बार्शी रोडवरील बारा नंबर पाटीची घटना ...

बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार - Marathi News | The murder of a young man who asked for an answer for breaking his sister's marriage; He was stabbed with a coconut peeling tool | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार

बबलू बागवान यांने नारळ छिलन्याच्या हत्याराने अखिल व बबलू भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. ...