लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार, मराठी बातम्या

Labour, Latest Marathi News

आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | 90 hours of work a week? Why that?, Centre's clarification on the issue of increasing working hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो. ...

Us Galap : कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान; द्यावा लागणार जादा दर - Marathi News | Us Galap : Sugarcane crushing poses a big challenge to factories; will have to pay higher rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap : कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान; द्यावा लागणार जादा दर

यावर्षी ऊस टंचाईमुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. ...

खुशालीची तक्रार करतोस काय, तुझा उसच तोडत नाही; शेतकऱ्यालाच दिला दम - Marathi News | Are you complaining about Khushali, your sugarcane is not being cutting; fight with farmer and sugarcane labour | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खुशालीची तक्रार करतोस काय, तुझा उसच तोडत नाही; शेतकऱ्यालाच दिला दम

शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या पुढाकाराने सुरू झालेला खुशाली-एन्ट्री विरोधी ग्रुपवर शेतकरी तक्रारी करू लागले आहेत. ...

ई-श्रमची नोंदणी केली मात्र लाभाचे काय? दिला जातोय केवळ विम्याचा लाभ - Marathi News | E-Shram registered but what are the benefits? Only insurance benefits are being provided | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ई-श्रमची नोंदणी केली मात्र लाभाचे काय? दिला जातोय केवळ विम्याचा लाभ

तीन वर्षे उलटली : नेमका उद्देश नागरिकांना कळेना ...

तुमच्या PF खात्यातील पैसे कधी आणि किती काढू शकता? काय आहेत EPFO चे नियम - Marathi News | epfo-claim-when-and-how-much-pf-money-can-you-withdraw-from-epfo-what-are-the-rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PF खात्यातील पैसे कधी आणि किती काढू शकता? काय आहेत EPFO चे नियम

EPFO : पीएफ फंडात जमा केलेले पैसे अडचणीच्या वेळी कामी येतात. EPFO ने PF काढण्यासाठी काही नियम केले आहेत, ज्या अंतर्गत तुम्ही PF खात्यातून जमा केलेली रक्कम काढू शकता. ...

९० तासांच्या कामाच्या मुद्द्यावर कंपनीची सारवासारव! वादग्रस्त विधान करुनही चेअरमनची पाठराखण - Marathi News | L&T chairman controversial 90 hour work week remarks hr head breaks silence on issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९० तासांच्या कामाच्या मुद्द्यावर कंपनीची सारवासारव! वादग्रस्त विधान करुनही चेअरमनची पाठराखण

L&T chairman : L&T चे चेअरमन आणि MD SN सुब्रमण्यम यांच्या ९० तास काम करण्याच्या विधानावर कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Sugarcane Harvesting : शेतकऱ्यांनो ऊस तोडीची घाई नको; होतील हे तोटे वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Harvesting : Farmers, don't rush to harvest sugarcane; Read these disadvantages in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvesting : शेतकऱ्यांनो ऊस तोडीची घाई नको; होतील हे तोटे वाचा सविस्तर

काही करून माझा ऊस लवकर तुटला पाहिजे, शेजारचा ऊस गेला... आमचा कधी जाणार..? मग गाठा ट्रॅक्टरवाल्याला व तो मागेल तेवढे पैसे देऊन ऊस तोडल्याचे समाधानच शेतकऱ्याला लुटीच्या खाईत लोटणारे ठरत आहे. ...

५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य - Marathi News | epfo this is the magic of provident fund a fund of rs 25 crore can be created on a salary of rs 50000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य

EPFO : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी धोका पत्करुन म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारी योजनेतूनही हे साध्य करू शकता. ...