लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
VI-John Healthcareचा महाकुंभमेळ्यात रेकॉर्ड; डिजिटल प्रतिज्ञा उपक्रमाची एशिया बुकमध्ये नोंद - Marathi News | vi john healthcare india enters asia book of records for unprecedented digital pledge initiative on personal grooming at maha kumbh mela 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VI-John Healthcareचा महाकुंभमेळ्यात रेकॉर्ड; डिजिटल प्रतिज्ञा उपक्रमाची एशिया बुकमध्ये नोंद

VI-John Healthcare India In Maha Kumbh Mela 2025: VI-जॉन हेल्थकेअर इंडियाने प्रतिष्ठित एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव कोरले आहे. ...

नाशिकचा कुंभमेळा यंदा २८ महिने; पर्वणीच्या तारखांशिवायही करता येणार अमृत स्नान  - Marathi News | Nashik's Kumbh Mela will be held for 28 months this year; Amrit Snan can be performed even without the festival dates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा कुंभमेळा यंदा २८ महिने; पर्वणीच्या तारखांशिवायही करता येणार अमृत स्नान 

यापूर्वी १९५६ साली कुंभमेळ्याच्या वेळी अशाप्रकारचा योग आला होता. त्यानंतर यंदा २०२६-२७ मध्ये कुंभमेळा भरल्यानंतर असा योग येणार असल्याची माहिती नाशिकच्या श्री पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. ...

सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली - Marathi News | mahakumbh social media helps to find lost women bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली

लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. ...

सतीश भोसले पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? खोक्याने मोठी तयारी केली होती, समोर आली मोठी माहिती - Marathi News | How did Satish Bhosale get caught in the police net? The box had made great preparations, big information came to light | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सतीश भोसले पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? खोक्याने मोठी तयारी केली होती, समोर आली मोठी माहिती

Satish Bhosale Arrest: बीड येथील सतीश भोसले याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली आहे. ...

Satish Bhosale Arrested: मोठी बातमी! 'खोक्या' पोलिसांच्या जाळ्यात; बीडच्या सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक - Marathi News | Big news Satish Bhosale from Beed arrested from Prayagraj beed crime news | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! 'खोक्या' पोलिसांच्या जाळ्यात; बीडच्या सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक

Satish Bhosale Arrested: सतीश भोसले याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. ...

अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो - Marathi News | Editorail on Raj Thackeray explained the subtle difference between faith and superstition from the Mahakumbh Mela | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो

खरेतर राज ठाकरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक नेमकेपणाने मांडला. त्यावर फार कोणी बोलत नाही. ...

कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण; ‘नमामि गोदावरी'वरही काम - Marathi News | Ajit Pawar announced special authority will be established organization of the Simhastha Kumbh Mela Nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण; ‘नमामि गोदावरी'वरही काम

१४६ कोटी १० लाख रुपयांची कामे घेतली हाती ...

कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा! - Marathi News | Kumbh mela sangam water was fine for bathing in mahakumbh Modi government presented report to lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा!

२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे ...