लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
कुंभमेळ्यात या अनोख्या शंखाची चर्चा; किंमत तब्बल 6 लाख रुपये, यात नेमकं काय खास आहे ? - Marathi News | Maha Kumbh 2025: This unique conch shell is being discussed at the Kumbh Mela; The price is as much as 6 lakh rupees, what is special about it..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात या अनोख्या शंखाची चर्चा; किंमत तब्बल 6 लाख रुपये, यात नेमकं काय खास आहे ?

Maha Kumbh Mela 2025 : नाशिकच्या व्यापाऱ्याने प्रयागराजमधील कुंभमेळ्यात शंखाचे दुकान लावले असून, यात हा अनोखा शंख विक्रीसाठी ठेवला आहे. ...

महाकुंभ मेळा 2025 मध्ये सादर होणार सनातन बोर्डाचा मसुदा, साधू-संतांनी तारीखही ठरवली! - Marathi News | The draft of the Sanatan Board will be presented in the Mahakumbh Mela 2025 in dharm sabha on 27th january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभ मेळा 2025 मध्ये सादर होणार सनातन बोर्डाचा मसुदा, साधू-संतांनी तारीखही ठरवली!

"जोवर सरकार सनातन बोर्ड स्थापन करत नाही, तोवर आम्ही कुंभमेळ्यातून परतणार नाही," असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.  ...

हर हर महादेव म्हणत सौरभ चौघुलेनं दाखवली महाकुंभमेळ्याची झलक, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Mahakumbh 2025 Update Saorabh Choughule In Prayagraj Share Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर महादेव म्हणत सौरभ चौघुलेनं दाखवली महाकुंभमेळ्याची झलक, शेअर केला व्हिडीओ

सौरभ अत्यंत भक्तीभावाने तो महाकुंभमेळ्यात सहभागी झाला. ...

'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज - Marathi News | 'In the Yamuna river with ministers...'; Yogi Adityanath's big challenge to Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंत्र्यांसोबत यमुना नदीत स्नान करण्याचे आव्हान दिले आहे.  ...

व्हायरल सुंदरी मोनालिसाच्या टेंटमध्ये शिरले लोक, जबरदस्ती सेल्‍फी घेण्याचा प्रयत्न; भावालाही मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | Youth enters viral beauty Monalisa's tent, tries to force her to take selfie; Allegedly beats up brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हायरल सुंदरी मोनालिसाच्या टेंटमध्ये शिरले लोक, जबरदस्ती सेल्‍फी घेण्याचा प्रयत्न; भावालाही मारहाण केल्याचा आरोप

रागारागाने माझा भाऊ त्यांचा फोन घेण्यासाठी गेला, तर 9 जणांनी मिळून त्याला मारहाण केली, असेही तिने म्हटले आहे. ...

अभिनेत्री भाग्यश्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली- "मला विश्वास बसत नाहीये की, इतकी..." - Marathi News | Maine Pyaar Kiya fame actress Bhagyashree family attends Mahakumbh Mela in prayagraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री भाग्यश्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली- "मला विश्वास बसत नाहीये की, इतकी..."

'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे. तिथे आलेला खास अनुभव तिने सांगितला (bhagyashree) ...

गंगेत डुबकी मारली अन् डोळ्यांत पाणी आलं! अनुपम खेर यांचा महाकुंभमेळ्यातील भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | maha kumbh mela 2025 anupam khel gets emotional while ganga snan shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गंगेत डुबकी मारली अन् डोळ्यांत पाणी आलं! अनुपम खेर यांचा महाकुंभमेळ्यातील भावुक करणारा व्हिडिओ

अनुपम खेरदेखील महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ...

ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह - Marathi News | Maha Kumbh: India's Siddharth and Greece's pinelopi , royal wedding to take place at the Kumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह

Maha Kumbh: येत्या 26 जानेवारीला साधू-संतांच्या उपस्थितीत वैदिक रितीरिवाजांनुसार या दोघांचे लग्न होणार आहे. ...