क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला पहिला ब्रेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून मिळाला होता. तिची 'कहे ना कहे' ही पहिली मालिका होती. क्रिस्टल पंजाबी सिंगर सुखीसोबक आय नीड या या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती मागील वर्षी मालिका 'बेलन वाली बहू'मध्ये झळकली होती Read More
काही दिवसांपूर्वी चेहरे चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे ज्यात रिया चक्रवर्ती दिसत नाही. त्यामुळे क्रिस्टल डिसूझाने तिला रिप्लेस केले का, असे प्रश्न अनेकांना पडले आहे. ...