कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकणातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, गेले काही दिवस रायगड जिल्ह्यातील भिरा हे देशातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरत आहे़ शनिवारी येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ४०़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...
एका खासगी बोटिंग प्रकल्पासाठी चक्क हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या आरवली-मोचेमाड येथील समुद्र किना-यावर सुरू असून येथील स्थानिक वाळू व्यावसायिकांना विस्थापित करण्याचे संबंधित उद्योजकांचे काम प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सु ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे. ...
रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने ...
कणकवली : समृद्ध कोकणात नाणार (ता. राजापूर) परिसरात तेलशुद्धीकरणासारखे प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प लादल्यास आम्ही कोकणवासीय रस्त्यावर उतरुन उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाविरोधात तीव्र विरोध करू, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यां ...