लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूरला रेड अलर्ट, पण पाऊस आलाच नाही; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ - Marathi News | Red alert for Kolhapur, but no rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरला रेड अलर्ट, पण पाऊस आलाच नाही; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

सात धरणे १०० टक्के तर राधानगरी ९६ टक्के भरले ...

Kolhapur: 'महादेवी'साठी नांदणीकर रस्त्यावर; कोणत्याही परिस्थितीत हत्ती नेऊ देणार नाही : आज मूक मोर्चा - Marathi News | Citizens gathered on the streets at night to protest against the removal of elephants from the Jain monastery in Nandani Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'महादेवी'साठी नांदणीकर रस्त्यावर; कोणत्याही परिस्थितीत हत्ती नेऊ देणार नाही : आज मूक मोर्चा

मठाने सुप्रीम न्यायालयात धाव घेऊन हत्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी मंगळवारी याचिका दाखल केली ...

Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video - Marathi News | One killed as speeding car rams into group of female students waiting for ST at Kurukali bus stand on Kolhapur Radhanagari road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video

मुलीला उच्चशिक्षित बनविण्याचे वडिलांचे स्वप्न भंगले ...

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा? - Marathi News | Historic free trade agreement between India and Britain; How will the agriculture sector benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...

Kolhapur Politics: 'ती' ५०० एकर जमीन क्षीरसागरांच्या नावावर करणार - राजू शेट्टी - Marathi News | She will dedicate 500 acres of land in the name of rajesh Kshirsagar says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: 'ती' ५०० एकर जमीन क्षीरसागरांच्या नावावर करणार - राजू शेट्टी

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की माझी ५०० एकर जमीन ... ...

Kolhapur: ‘गोकुळ’ची उत्पादकांसाठी खूशखबर; परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांची वाढ - Marathi News | Gokul increases subsidy by Rs 10000 for purchasing buffaloes from other states | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’ची उत्पादकांसाठी खूशखबर; परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांची वाढ

संचालक मंडळाच्या सभेत निर्णय, सचिवांचे पशुखाद्य खरेदीवरील अनुदानही वाढवले ...

कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळा: ठेकेदाराने लावला चुना; भ्रष्ट यंत्रणेकडून झाला गुन्हा - Marathi News | Kolhapur Municipal Corporation's administration is in the news as the contractor raised a bill of 85 lakhs by forging signatures and documents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळा: ठेकेदाराने लावला चुना; भ्रष्ट यंत्रणेकडून झाला गुन्हा

८५ लाखांचे बिल ठेकेदाराने खोट्या सह्या, कागदपत्रे तयार करुन उचलले ...

नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख? - Marathi News | Uddhav Sena fifth district chief in Kolhapur to dispel resentment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम ...