प्रवीण देसाई ।कोल्हापूर : जिल्ह्यात खनिकर्म विभागाकडून अधिकृत परवाना असलेल्या ६७ खाणी असून त्यामध्ये ६० गौणखनिज (दगडखाणी) व चार बॉक्साईटसह तीन इतर खाणींचा समावेश आहे. या खाणींतूनच अधिकृतरित्या उत्खननास परवानगी आहे. याव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननांवर ...
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि गोपाळ खेर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी (दि. १०) ‘गानसरस्वती’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘स्वर अविनाशी’चे आनंद धर्माधिकारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शिवाजी विद्यापीठाकडून बी. ए. भाग एकच्या सत्र दोनमधील हिंदी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका गुरुवारी विद्यार्थ्यांच्या हातात पडली. त्यांनी संबंधित चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना दीड तासाने योग्य प्रश्नपत्रिका मिळाली. ...
भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती. ...
विद्यापीठ कायदा हा विद्यार्थी केंद्रीत आहे. त्यासह संशोधनास चालना, उद्योगांसमवेत सहकार्यवृद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान अधोरेखित करणारा आहे. या चतु:सुत्रीच्या आधारे क्षमता संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्वच अधिकार मंडळांनी कार्य करणे अभिप्रेत आहे. त ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांन ...